नकार कसा स्वीकारायचा?
तुम्हाला कोणी नकार दिला तर तुम्हाला राग येतो का?
तुमचा प्रस्ताव किंवा मागणी समोरच्या व्यक्तीने धुडकावून लावली तर तुम्ही अस्वस्थ होता का, तुम्हाला संताप येतो का?
तुमची हार झाली आहे किंवा तुम्ही अपयशी आहात असं तुम्हाला वाटू लागतं…