Browsing Tag

नसबंदी

मी आणि माझी नस’बन्दी’

‘नसबन्दी’ नाव कसं काय पडलं काय म्हायत... पण आयकायला भारी वाट्तं. तर...मी नसबन्दी किली ना, त्याच्या मागं लय मोठ्ठा इतिहास हे, म्हंजी बगा मी बारका असताना (वयानी बरं का!) माज्या एका बहिनीचं आपरीशन झाल व्हतं, अन ते बी ग्रामीन सरकारी…

मी काय काम करतो हे मी माझ्या बायकोलाही नाही सांगू शकलो…

माझ्या पुरुष मित्रांनो, नमस्कार.. आपला समाज पुरुषप्रधान आहे हे वाक्य आपण खूपदा वाचलं आहे, ऐकलं आहे. पुरुषप्रधान समाजात स्त्रियांचं स्थान दुय्यम असतं तर पुरुष वरचढ ठरतात हे ही आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनुभवतो. पण हीच पितृसत्ता…

‘नसबंदी केलायस व्हय?’

१. ‘नसबंदी केलायस व्हय?’ गावाकडून आलेल्या फोनवरून मला विचारणा झाली. मी म्हणालो, ‘हो’. पलीकडून आवाज आला ‘काय गरज होती?’ मी म्हणालो, ‘कुटुंब नियोजनासाठी. माझ्या कुटुंबाचं नियोजन मी करणार नाही तर कोण करणार? ’ ‘काही तरीच करतोस.’ एवढ्यावर हा…

पुरुष, नसबंदी, कुटुंब आणि कल्याण_डॉ. शंतनू अभ्यंकर

खरंतर पुरुष नसबंदीमध्येच कुटुंबाचं कल्याण आहे. आपल्याकडे कुटुंबनियोजन म्हणजे ‘बायकांचे ऑपरेशन’ अशी आधुनिक अंधश्रध्दा पसरलेली आहे; आणि पुरुष नसबंदी ही एक बदनाम शस्त्रक्रिया आहे. आणीबाणीत झालेल्या जोर जबरदस्तीमुळे, नेते, नोकरशहा या…