ती सध्या काय करते… श्रद्धा
‘मी’ वर्ध्याला कॉलेजला असतांना ‘ती’ ची आणि माझी भेट झाली आणि आम्ही मैत्रिणी झालो. खूप जवळची मैत्री. तिच्या जीवनात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी ती मला सांगायची आणि मी तिला. तेंव्हा आमच्या कॉलेजचे स्पोर्ट डेज सुरु होते. आमच्या कॉलेजचा कॅम्पस खूप…