लिंगभाव आणि लैंगिकता
लैंगिक नात्यांमध्ये आणि संबंधांमध्ये मुलीने काय करायचं आणि मुलाने काय करायचं याच्या काही अपेक्षा असतात. तुम्ही कसं राहता, तुमच्या आवडी निवडी, कपडे, वागणं या सगळ्यावरच या भूमिकांचा आणि अपेक्षांचा परिणाम होतो. प्रेमामध्ये आणि सेक्समध्येही,…