धावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’!
तेवीस वर्षांपूर्वी, तिच्या जन्माच्या वेळी देशातल्या बहुतेक गावांसारखं तिचं गावही हलाखीत दिवस ढकलत होतं. पूर्व ओडिसातलं चाका गोपालपूर हे जेमतेम सहाशेच्या वस्तीचं विणकरांचं गाव. घरोघरच्या हातमागावरच्या कामावर बहुतेक संसार चालत होते.…