Browsing Tag

विंदांच्या कविता

संहिता

३ तुझ्या वंशवृक्षावरील गूढ गाणी मला एकदा समजून सांग. अहिल्येची शिला झाली... इतकी तृप्ती तिला कशाने लाभली? प्रकाशाची गाठ सुटताना इंद्राच्या शरीराला फुटलेले डोळे कसे चमकले? आणि धर्माला सहन करनारया पांचालीचा योग; पतिव्रता गांधारीच्या…