इटाळाचा कटृाळा
मासिक पाळीत बाई पवित्र असती का विटाळशी...लई वाद चाललाय. पारगावात कमळी आन् मंजुळी बी त्येच बोलाया लागल्यात.
(कमळी - क, मंजुळी - मं)
मं - कमळे परवा का आली नाहीस?
क - परवा काय व्हतं माय?
मं - आगं पार्वताच्या घरी पुजा व्हती की. त्याचं…