मुलींच्या छेडछाडीला मुली स्वतःच जबाबदार असतात का? – प्राजक्ता धुमाळ
मागील महिन्यात हा प्रश्न वेबसाईटवर पोल साठी टाकण्यात आला होता. महिन्याभरात ४४६ व्यक्तींनी या प्रश्नावर आपलं मत नोंदवलं. २३० व्यक्तींनी ‘हो’ या पर्यायावर क्लिक करून मुलींच्या छेडछाडीला मुली स्वतःच जबाबदार असतात, असं मत नोंदवलेलं आहे तर १७५…