Browsing Tag

हिंसा

दोष कपड्यांचा नव्हे तर मानसिकतेचा

जगभरातील सर्वजण नवीन वर्षाचे उत्साहाने आणि जल्लोषात स्वागत करत होते. आपणही एकमेकांना भरभरून शुभेच्छा दिल्या असतील, गिफ्ट्स दिले असतील. याच नववर्षाच्या रात्री महिलांसोबत बंगळुरूमध्ये सामुहिक छेडछाडीची घटना घडली त्याबद्दल तुम्ही ऐकले असेलच.…

माझं शरीर माझा हक्क

मध्यंतरी दीपिका पदुकोन या अभिनेत्रीचा ‘माय बॉडी माय चॉइस’ हा व्हिडीओ सोशल मीडियातून मोठय़ा प्रमाणावर पाहिला गेला. अनेक ठिकाणी या विषयावर चर्चा होऊनही मुख्यत्वे ही चर्चा बाईच्या लैंगिकतेशी निगडित राहिली. बाईचा तिच्या शरीरावरचा अधिकार हा जरी…

बलात्कार हा काही गंमतीचा विषय नाही – सोना मोहपात्रा

(काही दिवसांपूर्वी हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या एका पॉप्युलर आणि श्रीमंत कलाकाराने ‘शुटींगवरून आल्यावर मला बलात्कार झालेल्या बाईसारखं वाटतं’ असं असंवेदनशील आणि सेक्सिस्ट वक्तव्य केलं याविषयी आपण कदाचित प्रसारमाध्यमांवर पाहिलं असेलच.…

‘डोन्ट शूट’_अच्युत बोरगावकर

परवा एका मैत्रिणीचा फोन आला. दवाखान्यातून नुकतीच घरी आली होती. “काय झालं होतं?” मी विचारलं तर म्हणाली, “काही नाही”. “काही नाही साठी दवाखान्यात जायला लागलं?” मी म्हणालो. “बीपी वाढला होता, खूप ताप आला होता, एवढंच डॉक्टर म्हणाले” ती म्हणाली.…

मुलींच्या छेडछाडीला मुली स्वतःच जबाबदार असतात का? – प्राजक्ता धुमाळ

मागील महिन्यात हा प्रश्न वेबसाईटवर पोल साठी टाकण्यात आला होता. महिन्याभरात ४४६ व्यक्तींनी या प्रश्नावर आपलं मत नोंदवलं. २३० व्यक्तींनी ‘हो’ या पर्यायावर क्लिक करून मुलींच्या छेडछाडीला मुली स्वतःच जबाबदार असतात, असं मत नोंदवलेलं आहे तर १७५…