सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ७ – सेक्स स्ट्राईक
अमेरिकेतील जॉर्जिया इथे नुकतेच काही दिवसांपूर्वी गर्भपात विषयक कायद्यामध्ये स्त्रियांना जाचक ठरतील असे बदल करण्यात आले आहेत. गर्भपात विषयक कायदा हा स्त्रियांच्या बाजूने असावा, यासाठी हॉलीवूड अभिनेत्री एलिसा मिलानो हिने या गर्भपातासंबंधी…