लेखांक २. मूल होत नाही? उपाय काय?
मागील भागात आपण मूल न होण्यासंबंधीची कारणं पाहिली. तसेच त्यामध्ये जोडप्यातील दोघांमध्ये किंवा दोघांपैकी एकामध्ये काही शारीरिक घटक जबाबदार असल्याचं पाहिलं. मूल होत नसल्यास केवळ स्त्री जबाबदार नसते तर पुरुषामध्येही काही कारणं असू शकतात हे ही…