Browsing Tag

anatomy

क्लिटोरिस नेमकं असतं कसं ?

स्त्रियांमध्ये  क्लिटोरिस हा एक निव्वळ लैंगिक अवयव आहे. मायांगातील विविध भागांचा मिळून हा अवयव बनलेला आहे. संपूर्ण योनीमध्ये हा अवयव सामावलेला आहे. असा काही अवयव स्त्रीच्या शरीरात असतो हेच अनेकांना माहित नसतं. मात्र शरीरशास्त्राच्या…

पुरुषाचं शरीर

XY गुणसूत्रं - आपल्या सर्वांचा जन्म स्त्री आणि पुरुष बीजाच्या संयोगातून झाला आहे. या दोन्ही बीजांमधून गुणसूत्रांच्या 23 जोड्या नव्या फलित बीजामध्ये येतात. यातल्या एका गुणसूत्राच्या जोडीवरून होणाऱ्या बाळाचं लिंग ठरतं. स्त्री बीजामध्ये केवळ X…

स्त्रीचं शरीर

XX गुणसूत्रं – आपल्या सर्वांचा जन्म स्त्री आणि पुरुष बीजाच्या संयोगातून झाला आहे. या दोन्ही बीजांमधून गुणसूत्रांच्या 23 जोड्या नव्या फलित बीजामध्ये येतात. यातल्या एका गुणसूत्राच्या जोडीवरून होणाऱ्या बाळाचं लिंग ठरतं. स्त्री बीजामध्ये केवळ X…

आकार नाही तर आनंद महत्वाचा !

पुरुष म्हणून जी कामगिरी बजावण्याचं दडपण पुरुषांवर असते, त्यात लैंगिक ‘काम’ गिरीचा भागही असतो. असं म्हंटलं जातं, की Men have performance anxiety from boardroom to bedroom. ब्लू फिल्म्सच्या, इंटरनेटच्या माध्यमातून समागमाच्या चुकीच्या कल्पना…

प्रजनन संस्थेतील वेगळेपण – भाग २

मागील भागात आपण जननेंद्रियांची घडण व वेगळेपण या विषयावर याबाबत माहिती पाहिली या भागात थोड्या प्रमाणात दिसणा-या क्वचित दिसणा-या व  अत्यंत दुर्मीळ अशा प्रजनन संस्थेतील वेगळेपणाबाबत माहिती घेणार आहोत. थोड्या प्रमाणात दिसणारे प्रजनन…

जननेंद्रियांतील वेगळेपण – भाग १

"आमच्या नात्यातील एका मुलीला गर्भाशय नाही. असं असू शकतं का? किंवा “ लिंगाच्या टोकाऐवजी लिंगाच्या मध्ये छिद्र असू शकतं का?" अशा तऱ्हेचे अनेक प्रश्न कार्यशाळेत विचारले जातात. विचारणाऱ्यांना जननेंद्रिय सोडून इतर अवयवातील वेगळेपण स्वीकारण्यास…

स्तनांचा आकार

वेबसाईटवर स्त्रियांसंबंधी येणाऱ्या प्रश्नांमध्ये अगदी सर्रासपणे विचारला जाणारा प्रश्न म्हणजे स्तनांच्या आकाराविषयीचा प्रश्न. ‘माझे स्तन खूप लहान आहेत, वाढविण्यासाठी काय करू ?’, ‘माझ्या पत्नीचे स्तन खूप लहान आहेत, माझ्या गर्लफ्रेंडचे स्तन…