खाण्याविषयीच्या समस्या
अनोरेक्झिया
खायला पुरेसं अन्न न मिळाल्याने होणारं कुपोषण एकीकडे तर आपण जाड तर होणार नाही ना, आपलं वजन वाढणार नाही ना या भीतीने केली जाणारी उपासमार दुसरीकडे. ही अशा प्रकारची उपासमार केल्याने जे काही शारीरिक मानसिक आजार निर्माण होतात त्या…