अमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ
व्हॅलेंटाईन डे म्हटलं की प्रेमी युगुलांच्या उत्साहाला उधाण येतं. आपलं प्रेम सेलिब्रेट करण्यासाठी यादिवशी एकमेकांसोबत वेळ घालवणं, प्रेमाच्या आणाभाका घेणं, यांसारख्या गोष्टी ठरलेल्याच. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपलं प्रेम आयुष्यभर टिकवण्याची,…