गोरा रंग दो दिन में ढल जायेगा…
पारगावच्या कमळी आणि मंजुळी एकदम पक्क्या मैतरणी. एक राहती वरल्या आळीत आन् एक खाल्ल्या. त्यांच्या गप्पा ऐकू या.
(कमळी - क., मंजुळी - मं.)
क. माय मंजुळे, तुला समजलं का गं?
मं. काय ते?
क. आगं, रुक्सानाभाभी हाय ना तिच्या पोरीनं दुकान…