शरीर साक्षरता ते लैंगिकता शिक्षण – असाही एक प्रवास
आपल्यापैकी अनेकांसाठी ‘शरीर साक्षरता’ हा शब्द, ही संकल्पना नवीन असेल. अनेकदा आपण लिहिता-वाचता येणं म्हणजे साक्षर असणं असं ऐकलं आहे. संगणक वापरता येणं म्हणजे संगणक साक्षरता हा शब्ददेखील प्रचलित झाला होता. तसंच आपण आपलं शरीर, मन…