दिल खोल, चुप्पी तोड
‘मला शांताबाई म्हणून चिडवतात’, ‘मला सगळे काळे- कावळे असे म्हणून चिडवत असतात’ यांसारखे अनेक प्रसंग आपण नेहमीच पाहत, ऐकत असतो. छेडछाड का होते, त्याचे परिणाम काय असू शकतात, छेडछाड करणाऱ्या व्यक्तीची भूमिका आणि मानसिकता कशा प्रकारची असते……