धक्कादायक! चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड
चाइल्ड पॉर्नोग्राफीशी संबंधित धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. अमेरिकेनं यासंबंधीचा अहवाल भारताकडे सोपवला आहे. या अहवालानुसार, भारतात गेल्या पाच महिन्यांत २५ हजारांहून अधिक चाइल्ड पॉर्नोग्राफीचे व्हिडिओ विविध सोशल मीडिया साइट्सवर अपलोड…