तामिळनाडूमध्ये ९ महिन्यांत २० हजार अल्पवयीन मुली गर्भवती
चेन्नई : तामिळनाडूत अल्पवयीन मुली गर्भवती होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. गत ९ महिन्यांत या राज्यात २० हजार मुली गर्भवती झाल्याचे वृत्त आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या जवळपास २० हजार मुली एप्रिल…