बाललैंगिक अत्याचाराबाबत मुस्कान हेल्पलाईन +९१-९६८९०६२२०२
बालकांवर मोठ्या प्रमाणावर लैंगिक अत्याचार होतात हे जीवनाचे एक कटू सत्य आहे. मुस्कान प्रकल्प २०१५ पासून, कर्वे समाजसेवा संस्था, पुणे अंतर्गत राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून बालक, पालक शिक्षक, बालकांबरोबर काम करणाऱ्या व्यक्ति व…