Browsing Tag

child sexuality

लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO)- २०१२

लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा - २०१२ हा कायदा १४ नोव्हेंबर २०१२ पासून अंमलात आला असून या कायद्यानुसार १८ वर्षांखालील कोणत्याही बालकाशी केलेले लैंगिक वर्तन हा कायद्याने गुन्हा आहे. अत्याचार झालेल्या बालकाला लवकरात लवकर न्याय…

मतिमंद मुलं-मुली लैंगिक संबंध करू शकतात का ?

मतिमंद मुलं-मुली लैंगिक संबंध करु शकतात. पण संभोग क्रिया त्यांना जमेलच असं नाही. त्यासाठी त्यांना प्रशिक्षणाची गरज असते. तसंच मतिमंद जोडप्यांनाही लैंगिक संबंध कसे करावेत, लैंगिक आरोग्यासाठी स्वच्छता कशी राखावी याबद्द्लच्या प्रशिक्षणाची गरज…

धक्कादायक! चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड

चाइल्ड पॉर्नोग्राफीशी संबंधित धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. अमेरिकेनं यासंबंधीचा अहवाल भारताकडे सोपवला आहे. या अहवालानुसार, भारतात गेल्या पाच महिन्यांत २५ हजारांहून अधिक चाइल्ड पॉर्नोग्राफीचे व्हिडिओ विविध सोशल मीडिया साइट्सवर अपलोड…

आव्हान पालकत्वाचे : दुटप्पी चारित्र्य ?

अमरच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर कुण्या मित्राने पाठवलेला अर्धनग्न स्त्रीचा फोटो एके दिवशी अचानक वडिलांच्या पाहण्यात आला आणि ...... सतरा वर्षांच्या अमरचे वडील स्वभावाने रागीट व कमी बोलणारे. त्यांच्या शिस्तीच्या बाहेर जाण्याची परवानगी घरात कुणालाच…

लेखांक २ : पॅराफीलियाचे / मनोलैंगिक विकारांचे विविध प्रकार

मागील भागांमध्ये आपण पॅराफिलीया / मनोलैंगिक विकार : स्वरूप आणि ओळख याविषयी माहिती घेतली. या पाच भागांच्या लेखमालेत आपण पॅराफिलीया या मनोलैंगिक विकाराविषयी माहिती घेत आहोत. या लेखमालेच्या  दुस-या लेखांकामध्ये  पॅराफीलियाचे / मनोलैंगिक…

बाल लैंगिकता- संजीवनी कुलकर्णी

मूल वाढताना स्वत:च्या शरीरासोबतच आसपासचं जगही समजून घेतं. आपलं स्वत:चं असणं बालकाला जसं जाणवतं, तसंच आपलं मुलगापण किंवा मुलगीपणही कळतं. हीच लैंगिकतेच्या आकलनाची सुरवात. या आकलनाची अनेक वलयं आहेत, आणि ती हळूहळू उकलतात. आपल्या  काय जाणवतं,…