कबीर सिंग बाबत तुम्ही काय विचार करत आहात?
प्रिय मित्र मैत्रिणींनो,
कबीर सिंग हा चित्रपट, चित्रपटाच्या दिग्दर्शकाची मतं आणि त्यावर सोशल मिडीयावर चाललेली चर्चा तुम्ही पाहत, ऐकत असालच. हा चित्रपट प्रेमाबद्दल प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जे सांगू पाहत आहे ते अनेक विचारी, संवेदनशील…