अंतरंगा रे धरू…
फक्त प्रणय, शारीरिक जवळीक, मैथुन म्हणजे नातं असतं का? शरीराच्या पलिकडे जाऊन, वेगळा डाव मांडू पाहणाऱ्या एका सहचरीची अतिशय प्रगल्भ अशी ही कविता. अंतरीचं नातं जोडू पाहणारी ही कविता 'सेक्स'चा इतका सुंदर विचार मांडते की आपणही अंतर्मुख होतो.…