Browsing Tag

condom

कंडोम : समज-गैरसमज

आपल्या वेबसाईटवर आपण गर्भनिरोधन व लिंग सांसर्गिक आजारांपासून वाचण्यासाठी कंडोम किती उत्तम व फायदेशीर मार्ग आहे हे नेहमी सांगत असतो. रोजच्या व्यवहारात कंडोमबाबत बोलणं आता तसं सहज झालेलं दिसतं. पण आपल्याला खरं तर कंडोमबद्दल जितकी योग्य …

नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी

एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी, शारीरिक ओढ म्हणून किंवा कधी कधी जबरदस्तीनेही लैंगिक संबंध केले जातात. लैंगिक संबंधांमध्ये गर्भधारणेची शक्यता असते. ही गर्भधारणा नको असेल तर त्यासाठी काही साधनं किंवा पद्धती वापरता येतात. यांना…

लेखांक – ३ : मौखिक/तोंडाचा कंडोम (डेंटल डॅम)

मागील दोन लेखांकांमध्ये आपण निरोध वापरण्याची योग्य पद्धत काय असते याबाबत माहिती घेतली. त्यामध्ये पुरुषांनी वापरायचे निरोध व महिलांनी वापरायचे निरोध याविषयी माहिती घेतली. या लेखात आपण जरा कमी माहिती असलेला पण महत्वाच्या निरोध बाबत माहिती…

लेखांक – २ : निरोध वापरण्याची योग्य पद्धत

स्त्रीचा निरोध स्त्रीचा निरोध ही पॉलीयुरेथेन किंवा लॅटेक्स रबराची पिशवी असते. तिला दोन रिंगा असतात. तोंडापाशी एक मोठी रिंग असते ती निरोधशी एकसंध असते. दुसरी एक छोटी रिंग निरोधच्या आत असते जी बाहेर काढता येते. स्त्रीचा निरोध स्त्रीच्या…

लेखांक – १ : निरोध वापरण्याची योग्य पद्धत

वेबसाईटवर आत्तापर्यंत लैंगिकतेच्या विविध पैलूंसबंधी २४०० च्या वर प्रश्नांना आपण उत्तरं दिली. यामध्ये मासिक पाळी, गर्भधारणा, हस्तमैथुन, शिघ्रवीर्यपतन आणि गर्भनिरोधन यासंबधी सर्वाधिक प्रश्न विचारले गेले आहेत. तसेच अनेक प्रश्न हे गर्भनिरोधन,…

छान खेळा आणि सुरक्षित रहा…

जगभरातील करोडो चाहत्यांच्या आवडत्या फुटबॉल खेळाची ‘विश्वकप स्पर्धा’ रंगात आली आहे. तुम्हीही सामन्यांचा आनंद घेत असालच. कुठलाही खेळ असो त्यात सुरक्षिततेला खूप महत्व असते. हो ना!  मग ‘छान खेळा आणि सुरक्षित रहा’. वेबसाईटच्या टीमकडून सर्व…

निरोधला विरोध…

वाचक मित्र - मैत्रिणींनो, गेल्या महिन्यामध्ये आपण ‘कंडोमच्या जाहिराती दिवसा दाखवण्यावर केंद्र शासनाने घातलेली बंदी योग्य आहे का ?’ हा पोल प्रकाशित केला होता. एकूण १८६१ जणांनी त्यावर आपले मत दिले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ६३ टक्के लोकांनी या…

FAQ – प्रश्न मनातले

लैंगिक क्रिया लैंगिक भावनेशी संबंधित आहे. आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा काही जणांकडे आकर्षित होतो. या भावना आपल्याला व्यक्त कराव्याशा वाटतात. ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आकर्षण वाटत असतं, त्या व्यक्तीबरोबर असताना किंवा तिचा/त्याचा विचार करत…