Browsing Tag

confused

तिला…

तिला... आपण सबल आहोत हे कळत असल्यामुळे तिला जेव्हा अबलेसारखे वागणं नकोसं होतं, तेव्हा त्यालाही आपण कमकुवत आहोत हे जाणवत असताना, बलदंड असण्याचा आव आणणं आवडत नाही. गुंगी गुडिया म्हणून वागायला तिला जसं आवडत नाही, तसं त्यालाही आपण…

संपत्ती विरुद्ध नातेसंबंध

स्त्रियांच्या संपत्तीवरील हक्कासंदर्भात कायद्यामध्ये एक महत्त्वाचा बदल घडून आला तो २००५ या वर्षांत. माहेरच्या संपत्तीमध्ये भावाप्रमाणेच बहिणीलाही समान हिस्सा देण्याची तरतूद कायद्यामध्ये करण्यात आली. स्त्रियांना जन्मत:च असा हक्क मिळणे ही…

लैंगिक स्वास्थ्यासाठी मदत हवीय? भेट घ्या +९१-७७७५००४३५०

 “लग्नाआधी शारीरिक जवळीक झालेली चालते का? मला ते नकोसं वाटतं, आपण अजून तयार नाही वाटत. मात्र त्याची सतत चिडचिड होते. तो रुसतो. म्हणतो तुझं माझ्यावरती प्रेमच नाहीये. दिवसदिवस बोलत नाही. सारखा संशय घेतो. म्हणतो तुझा दुसरा कोणीतरी असणार.…

इटाळाचा कटृाळा

मासिक पाळीत बाई पवित्र असती का विटाळशी...लई वाद चाललाय. पारगावात कमळी आन् मंजुळी बी त्येच बोलाया लागल्यात. (कमळी - क, मंजुळी - मं) मं - कमळे परवा का आली नाहीस? क - परवा काय व्हतं माय? मं - आगं पार्वताच्या घरी पुजा व्हती की. त्याचं…

कॉपर टी नगं प्रॉपर्टी पाह्यजेल…

पारगावाच्या कमळा आणि मंजुळा अगदी पक्क्या मैतरणी. आज काय गप्पा मारायल्यात ते पाहू. (कमळी - क., मंजुळी - मं. ) क. मंजुळा, ए मंजुळा, चलायचं का गं? माझी तर तयारी झाली. मं. मी बी तयारच हाय की. चल जाऊ. क. बरं झालं माय तु टायम काढला ती.…

गोरा रंग दो दिन में ढल जायेगा…

पारगावच्या कमळी आणि मंजुळी एकदम पक्क्या मैतरणी. एक राहती वरल्या आळीत आन् एक खाल्ल्या. त्यांच्या गप्पा ऐकू या. (कमळी - क., मंजुळी - मं.) क. माय मंजुळे, तुला समजलं का गं? मं. काय ते? क. आगं, रुक्सानाभाभी हाय ना तिच्या पोरीनं दुकान…

असलं लगीन नको गं बाई…

आमच्या पारगावच्या कमळी आणि मंजुळी आज काय गप्पा मारायला लागल्यात ते पाहू या... चला. क - हिरामाय, लगीन लई झाक लावलंस बग पोरीचं. समदे नाव काढत व्हते. सुखात राहील आता सासरी. हि - मंग लगीन एकदाच व्हतंय की माय. आन फ़ुडं चालून लेकीचंच तर…

मी पाठलाग का करतो…  

मुलगा १ मी तेव्हा पंधरा-सोळा वर्षांचा असेन. एके दिवशी ती माझ्या वाड्यात राहायला आली. दोघी बहिणी, ही मोठी. पाहताक्षणी ती मला आवडली वगैरे (हार्मोन्स आणि माझ्या सांस्कृतिक मूल्यांनी आपले काम सुरु केले). गोरी, नाकीडोळी वगैरे नीटसहून अधिक,…

‘नसबंदी केलायस व्हय?’

१. ‘नसबंदी केलायस व्हय?’ गावाकडून आलेल्या फोनवरून मला विचारणा झाली. मी म्हणालो, ‘हो’. पलीकडून आवाज आला ‘काय गरज होती?’ मी म्हणालो, ‘कुटुंब नियोजनासाठी. माझ्या कुटुंबाचं नियोजन मी करणार नाही तर कोण करणार? ’ ‘काही तरीच करतोस.’ एवढ्यावर हा…

मी ‘गे’ मुलाचा बाप…(उत्तरार्ध) आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग ४

मागील भागात आपण आमच्या मुलाने, “मी गे आहे!” असं सांगितलं, तेव्हा पडलेले प्रश्न अन त्यानंतर आयुष्यात काय काय घडलं हे पाहिलं.  याच प्रश्नांच्या उत्तरांचा शोध कुठपर्यंत आला, या शोधात लैंगिकतेचे काय काय पैलू आमच्यासमोर आले, तसेच मुलाला या…