सेक्ससाठी तुम्ही तयार आहात का?
सेक्ससाठी तुम्ही तयार आहात का हे कसं ओळखाल? काही प्रश्न दिले आहेत. त्याची उत्तरं होय असतील तर तुम्ही योग्य दिशेने जात आहात,
तुम्हाला मनापासून सेक्स करावंसं वाटत आहे का?
तुमच्या भावनांवर विश्वास ठेवा. तुम्हाला आतून जे वाटत असतं…