Browsing Tag

control

नात्यांमधले दबाव व नियंत्रण

नात्यांमधले दबाव, नियंत्रण ओळखणे प्रेमाच्या किंवा कोणत्याही जवळच्या नात्यामध्ये हक्काच्या किंवा मालकीच्या भावनेचा शिरकाव फार बेमालूमपणे होत असतो. आपल्याला प्रिय असणारी व्यक्ती ही आपल्या हक्काची, मालकीची असते असं कळत नकळत आपल्या मनावर…

अविवाहित मुलीने मोबाइल वापरल्यास वडिलांना होणार १.५ लाखांचा दंड

तत्कालिक पंतप्रधानांच्या गुजरात राज्यातील ठाकोर समुदायाचा  एक विचित्र निर्णय समोर आला आहे. दांतीवाडामध्ये अविवाहित मुलींच्या मोबाइल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. जर अविवाहित मुलीने मोबाइल वापरला तर वडिलांना दीड लाखांचा दंड भरावा लागणार…

नवविवाहित महिलेने नवऱ्यावर केला बलात्काराचा आरोप

कोलकात्याच्या सिंथी भागात राहणाऱ्या एका नवविवाहित महिलेने नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. नवरा मनाविरुद्ध शरीरसुखासाठी जबरदस्ती करतो असा आरोप या महिलेने केला आहे. सासू-सासरेही हुंडयासाठी आपला छळ करतात. मानसिक त्रास…

स्त्री-चारित्र्य आणि लैंगिकता_ अॅड. लक्ष्मी सुभाष यादव

स्त्रीचे चारित्र्य हीच लैंगिकता:         “मला समदी लय नावाजत्याती. वांजुटी बाय पर कवाबी कुटंबी डोकवून बगितलं न्हाई,” घरकाम करून पोट भरणारी चाळीशीची सगुणा. चेहर्‍यावर अभिमान. नवरा वारल्यानंतर पुनर्विवाह, लैंगिक संबंध, सौभाग्यालंकार,…

जीन्स घातली म्हणून आजही तरूण मुलीचा जीव जातो…

स्वातंत्र्याचं अगदी महत्त्वाचं लक्षण म्हणजे मनासारखं राहता येणं, फिरता येणं, हवं तिथे जाता येणं, हवं ते करता येणं. आणि भारतासारख्या स्वतंत्र देशात प्रत्येक नागरिकाला हे स्वातंत्र्य आपल्या संविधानानं म्हणजेच राज्यघटनेनं दिलं आहे. भारतात…

स्त्रियांवरील हिंसेचे प्रकार

स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. त्यातही खास करून घरगुती हिंसाचाराला तर जणू सांस्कृतिक मान्यता मिळाली आहे. सर्वच जाती, धर्म आणि वर्गातील बायकांवर हिंसाचार होताना दिसतो. घरातील हिंसाचारामुळे बायकांना शारीरिक आणि मानसिक…