मतिमंद मुलं-मुली लैंगिक संबंध करू शकतात का ?
मतिमंद मुलं-मुली लैंगिक संबंध करु शकतात. पण संभोग क्रिया त्यांना जमेलच असं नाही. त्यासाठी त्यांना प्रशिक्षणाची गरज असते. तसंच मतिमंद जोडप्यांनाही लैंगिक संबंध कसे करावेत, लैंगिक आरोग्यासाठी स्वच्छता कशी राखावी याबद्द्लच्या प्रशिक्षणाची गरज…