Browsing Tag
disability and sexuality
मतिमंद मुलं-मुली लैंगिक संबंध करू शकतात का ?
मतिमंद मुलं-मुली लैंगिक संबंध करु शकतात. पण संभोग क्रिया त्यांना जमेलच असं नाही. त्यासाठी त्यांना प्रशिक्षणाची गरज असते. तसंच मतिमंद जोडप्यांनाही लैंगिक संबंध कसे करावेत, लैंगिक आरोग्यासाठी स्वच्छता कशी राखावी याबद्द्लच्या प्रशिक्षणाची गरज…
मतिमंद मुलांची लग्न करावीत की नाही?
एक खरीखुरी गोष्ट . . . काही दिवसांपूर्वीच एक गृहस्थ भेटले. घरी भरपूर श्रीमंती, या श्रीमंतीच्या जोरावर ते त्यांच्या मतिमंद मुलाचे लग्न करण्याच्या अट्टाहासाला पेटले होते. यातली वाईट आणि मनाला हादरून टाकणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या डोक्यात…
सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ८ – अपंग व्यक्ती अन त्यांची लैंगिकता – उत्तरार्ध
मागील भागात आपण ‘अपंगत्व आणि शरीर साक्षरता व लैंगिकता’ या विषयाला घेऊन तथापि ट्रस्ट सोबत मागील दोन वर्षापासून काम करणा-या सुषमा खराडे यांच्यासोबत गप्पा मारल्या. याच विषयाचा हा दुसरा भाग आज घेऊन आलेलो आहोत.
आजच्या भागात आपण बौद्धिक…
मतिमंद मुलांच्या लैंगिकता शिक्षणासाठी पालक व शिक्षकांकरीता आनंदाची बातमी.
‘आम्हीही मोठे होतोय – मतिमंद मुलांसाठी शरीर साक्षरता आणि लैंगिकता संच’ या तथापि ट्रस्ट निर्मित संवाद संसाधनाचे आज ७ नोव्हेंबर २०१९ रोजी श्री अतुल पेठे, प्रसिद्ध नाटककार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात प्रकाशन झाले.…
सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ८ – अपंग व्यक्ती अन त्यांची लैंगिकता – पूर्वार्ध
लैंगिकतेबद्दल समाजात तसंही फारसं बोललं जात नाही आणि मग जर कोणत्याही प्रकारचं अपंगत्व असेल तर लैंगिकतेचा प्रश्न अधिकच बिकट बनतो. अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना जणू काही लैंगिक गरजा नसतातच किंवा त्या नसाव्यात असाच समाजाचा समज असतो. पण हे खरं…
योग्य संवादाची गरज
तथापिने पिंपरी - चिंचवड भागामध्ये पालक, शिक्षकांसोबत शाळांच्या माध्यमातून संवाद सुरु केला आहे. ‘साई संस्कार’ शाळेतील मा. सुप्रभाताई सावंत यांच्याशी त्यांना या क्षेत्रातील असलेला कामाचा प्रदीर्घ अनुभव तसेच मतिमंद मुलांच्या गरजा,…
मतिमंद मुला- मुलींच्या लैंगिक अभिव्यक्तीचा स्वीकार आणि त्यासाठीचा अवकाश
मार्च २०१८ मध्ये आयोजित प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणात सहभागींसाठी मतिमंदत्व आणि लैंगिकता या विषयावर बोलण्यासाठी डॉ. सचिन नगरकर यांना बोलावण्यात आले होते. डॉ नगरकर हे वैद्यकीय व्यवसायात अनेक वर्षे आहेतच शिवाय ते लैंगिकता तज्ञ म्हणून ही…
विशेष पालकत्व निभावताना…
मतिमंदत्व, पालकत्व आणि ताण- तणाव
विशेष मुलांच्या पालकांशी संवाद साधताना नेहमीच जाणवतं की विविध प्रकारच्या ताण- तणावांमधून पालक जात असतात. खरतरं पालकत्व निभावनं हे सगळ्याच पालकांसाठी आव्हानात्मक काम असतं. त्यातचं विशेष गरजा असणारं मूलं असलं…
‘छोटंसं गेट टूगेदर’
आपणा सर्वांना माहितच आहे की, मतिमंद मुलामुलींच्या पालकांसाठी तथापि काही पालकांसोबत ‘स्वीकार आधार गट’ चालवत आहे. मागील वर्षी या गटाची सुरुवात झाली असून यामध्ये पालकांचा सक्रीय सहभाग नेहमीच राहिला आहे. वर्षभरामध्ये ‘अपंगत्व आणि लैंगिकता' यावर…