आता तुम्हीच सांगा काय करायचे?
आयुष्यात अनेकदा असं होतं की लैंगिकता आणि त्या सोबतीने येणारे नातेसंबंध कुणाकुणाला वेगळ्याच अनपेक्षित वळणावर आणून सोडतात आणि त्यामुळे उभा राहतो एक कळीचा प्रश्न- आता काय करायचं? इथे दिलेली गोष्ट नेमकं कुठलं वळण घेईल याचा अंदाज करत 'आता काय…