लिंगाबाबत बोलू काही …
असं म्हंटलं जातं, की Men have performance anxiety from boardroom to bedroom.
वेगवेगळ्या ठिकाणांहून वा व्यक्तींकडून मिळणा-या माहितीच्या आधारे, ब्लू फिल्म्सच्या, इंटरनेटच्या माध्यमातून समागमाच्या चुकीच्या कल्पना पद्धतशीरपणे पुरुषावर…