Browsing Tag

domestic violence

करोनासोबतच ऐरणीवर आलेला जागतिक चिंतेचा प्रश्न…

जसजसा देशोदेशी लॉकडाऊन लागू होऊ लागला तसतशा काही दिवसांतच वाढत्या कौटुंबिक हिंसाचाराच्या बातम्या येऊ लागल्या आणि आज करोना साथीसारखा हाही जागतिक चिंतेचा प्रश्न बनला आहे. नारी समता मंचाच्या माध्यमातून अनेक वर्षे स्त्रियांवरील हिंसाचाराच्या…

‘जस्ट अ स्लॅप’.. पर नही मार सकता वो

आज २१ व्या शतकातही उच्चवर्णीय असो अथवा मोलमजुरी करणारी स्त्री असो, कोणत्याही वर्गातली, कोणत्याही समाजातली असो, विवाहित/अविवाहित असो अथवा विधवा असो; स्वतःचं पूर्ण आयुष्य पणाला लावूनही भारतीय स्त्री ही कायम दुय्यम स्थानीच असते आणि तिचं ते…

महिला हिंसा विरोधी पंधरवडा : तुम्हाला हे माहित आहे काय ?

१९९१ साली अमेरिकेत आयोजित ‘पहिल्या आंतरराष्ट्रीय महिला लिडरशिप कार्यशाळेत’ महिला आणि मुलींवरील हिंसा विरोधी मोहिमेची सुरुवात झाली. महिलांवर होणारी कुठलीही हिंसा, मग ती शारीरिक असो की मानसिक, आर्थिक असो की भावनिक ही मानवी हक्कांचे उल्लंघन…

www.ViolenceNoMore.in 

तथापि ट्रस्ट निर्मित www.ViolenceNoMore.in  ही आणखी एक वेबसाईट जी स्त्रियांवरील हिंसेसारख्या संवेदनशील मुद्यावर माहिती देणारे एखादे ऑनलाईन संसाधन तयार करावे असा आमचा विचार होता त्याचाच हा परिपाक आहे. हिंसा सहन करणाऱ्या स्त्रिया, महिला…

नवविवाहित महिलेने नवऱ्यावर केला बलात्काराचा आरोप

कोलकात्याच्या सिंथी भागात राहणाऱ्या एका नवविवाहित महिलेने नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. नवरा मनाविरुद्ध शरीरसुखासाठी जबरदस्ती करतो असा आरोप या महिलेने केला आहे. सासू-सासरेही हुंडयासाठी आपला छळ करतात. मानसिक त्रास…

कायदे करूनही भारतात हुंडाबळीचे प्रमाण अधिक

भारतात हुंडा पद्धती विरोधात कायदे करूनही हुंडाबळी ठरलेल्या महिलांचे प्रमाण अधिक आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अभ्यासात म्हटले आहे. जगात घर हे महिलांसाठी सर्वात घातक ठिकाण असल्याची टिपणी त्यात केली आहे. जगात गेल्या वर्षी…

लढेन… जिंकेन…

वयाच्या १९ व्या वर्षी आई वडिलांचा विरोध पत्करून एका सजातीय अपंग मुलाशी लग्न केलं. मी स्क्रीन प्रिंटींगचं काम करायचे आणि तो फर्निचरच्या दुकानात काम करायचा. नवरा म्हणून तो काही दिवसच माझ्याशी बरा वागला. लोकांनी माझी स्तुती केलेली त्याला…