आज त्यानं मला फुलं दिली
आज त्यानं मला फुलं दिली,
खरंतर आज माझा वाढदिवस किंवा इतर कोणताही विशेष दिवस नव्हता.
काल रात्री आमच्यात पहिल्यांदा वाद झाला,
तो माझ्याशी खूप क्रूरतेने बोलला, मला खरंच खूप वाईट वाटलं.
त्याला पश्चाताप झाला असावा, त्याला मला दुखवायचे नसावे.…