वेगळे आहोत विकृत नाही – इंटरसेक्स बाळाचं संगोपन
बाळ जन्माला आलं की पहिला प्रश्न विचारला जातो, मुलगा आहे का मुलगी. पण जेव्हा जन्माल्या आलेल्या बाळाचं लिंग नक्की काय ते स्पष्ट होत नाही तेव्हा पालक, डॉक्टर संभ्रमात पडतात. इंटरसेक्स बाळांचं संगोपन कसं करायचं, ती मोठी होत असताना त्यांना कसा…