कामजीवनाचे भाष्यकार डॉ. विठ्ठल प्रभू यांचे निधन
कामजीवनाबद्दल समाजशिक्षण करणारे, अनेक समस्यांना थेट उत्तरे देऊन लोकांमध्ये जनजागृती करणारे डॉ. विठ्ठल प्रभू यांचे बुधवारी दुपारी चारच्या सुमारास शिवाजी पार्क येथील राहत्या घरी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. बुधवारी संध्याकाळी त्यांच्यावर…