Browsing Tag

Educator

मासिक पाळीमध्ये लैंगिक संबंध

वेबसाईटवर काही वाचकांनी मासिक पाळीमध्ये लैंगिक संबंध ठेवावेत की नाही असा प्रश्न विचारला होता, म्हणून त्यावर आधारित लेख देत आहे. मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्याने स्त्रीला किंवा पुरुषाला काहीही अपाय होत नाही. मासिक पाळीच्या दरम्यान…

लेखांक – १ : निरोध वापरण्याची योग्य पद्धत

वेबसाईटवर आत्तापर्यंत लैंगिकतेच्या विविध पैलूंसबंधी २४०० च्या वर प्रश्नांना आपण उत्तरं दिली. यामध्ये मासिक पाळी, गर्भधारणा, हस्तमैथुन, शिघ्रवीर्यपतन आणि गर्भनिरोधन यासंबधी सर्वाधिक प्रश्न विचारले गेले आहेत. तसेच अनेक प्रश्न हे गर्भनिरोधन,…

लेखांक – २ : निरोध वापरण्याची योग्य पद्धत

स्त्रीचा निरोध स्त्रीचा निरोध ही पॉलीयुरेथेन किंवा लॅटेक्स रबराची पिशवी असते. तिला दोन रिंगा असतात. तोंडापाशी एक मोठी रिंग असते ती निरोधशी एकसंध असते. दुसरी एक छोटी रिंग निरोधच्या आत असते जी बाहेर काढता येते. स्त्रीचा निरोध स्त्रीच्या…

लेखांक १. मूल होत नाही? जबाबदार कोण?

आपल्या समाजात मूल नसलेल्या स्त्रीला वांझ किंवा वांझोटी म्हटलं जातं आणि तिला नापीक जमिनीची उपमा देण्यात येते. स्त्रीचं शरीर हे शेत आणि पुरुषाचं बीज त्यात रुजून फळतं ही यामागची संकल्पना आहे. पण मुळात ही संकल्पनाच चुकीची आहे. कारण…

लेखांक २. मूल होत नाही? उपाय काय?

मागील भागात आपण मूल न होण्यासंबंधीची कारणं  पाहिली. तसेच त्यामध्ये जोडप्यातील दोघांमध्ये किंवा दोघांपैकी एकामध्ये काही शारीरिक घटक जबाबदार असल्याचं पाहिलं. मूल होत नसल्यास केवळ स्त्री जबाबदार नसते तर पुरुषामध्येही काही कारणं असू शकतात हे ही…

लैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २

लैंगिक उपकरणांची माहिती घेताना मागील भागात लैंगिक शिक्षणासाठी वापरली जाणारी, वैद्यकीयदृष्ट्या वापरली जाणारी व लैंगिक सुखासाठी वापरली जाणारी लैंगिक उपकरणे यांची माहिती घेतली. या भागात लैंगिक उपकरणांबाबत समज – गैरसमज, विकत घेताना काय पाहावं,…

गर्भधारणा नक्की कशी होते?

गर्भधारणा कशी आणि कधी होते हे फारच इंटरेस्टिंग आहे. स्त्री आणि पुरुष किंवा नर आणि मादीच्या मिलनातून नवा जीव जन्माला येतो. प्रत्येक प्रजातीमध्ये हे मिलन कसं होतं आणि गर्भधारणेची प्रक्रिया कशी होते यात फरक आहेत. बहुतेक स्त्रियांच्या शरीरात…

पुरुषाचं शरीर

XY गुणसूत्रं - आपल्या सर्वांचा जन्म स्त्री आणि पुरुष बीजाच्या संयोगातून झाला आहे. या दोन्ही बीजांमधून गुणसूत्रांच्या 23 जोड्या नव्या फलित बीजामध्ये येतात. यातल्या एका गुणसूत्राच्या जोडीवरून होणाऱ्या बाळाचं लिंग ठरतं. स्त्री बीजामध्ये केवळ X…

स्त्रीचं शरीर

XX गुणसूत्रं – आपल्या सर्वांचा जन्म स्त्री आणि पुरुष बीजाच्या संयोगातून झाला आहे. या दोन्ही बीजांमधून गुणसूत्रांच्या 23 जोड्या नव्या फलित बीजामध्ये येतात. यातल्या एका गुणसूत्राच्या जोडीवरून होणाऱ्या बाळाचं लिंग ठरतं. स्त्री बीजामध्ये केवळ X…

स्वप्नदोष नव्हे स्वप्नावस्था !!

स्वप्नावस्था, नाईट फॉल, स्वप्नदोष, रात्रीचे वीर्य गळणे, झोपेत वीर्यपतन होणे याविषयी आपल्या समाजात अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते. बोलीभाषेमध्ये याला जरी स्वप्नदोष म्हणत असले तरीही यात काहीही दोष नाही.  स्वप्नावस्थेबद्दलचे अनेक प्रश्न…