Browsing Tag

experience from parents

आव्हान पालकत्वाचे : दुटप्पी चारित्र्य ?

अमरच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर कुण्या मित्राने पाठवलेला अर्धनग्न स्त्रीचा फोटो एके दिवशी अचानक वडिलांच्या पाहण्यात आला आणि ...... सतरा वर्षांच्या अमरचे वडील स्वभावाने रागीट व कमी बोलणारे. त्यांच्या शिस्तीच्या बाहेर जाण्याची परवानगी घरात कुणालाच…

विशेष पालकत्व निभावताना… 

मतिमंदत्व, पालकत्व आणि ताण- तणाव विशेष मुलांच्या पालकांशी संवाद साधताना नेहमीच जाणवतं की विविध प्रकारच्या ताण- तणावांमधून पालक जात असतात. खरतरं पालकत्व निभावनं हे सगळ्याच पालकांसाठी आव्हानात्मक काम असतं. त्यातचं विशेष गरजा असणारं मूलं असलं…

माझी मुलगी विद्या.. मंजुश्री श्रीकांत लवाटे 

तथापिच्या ‘स्वीकार आधार गटा’तील सक्रीय सदस्य श्रीकांत लवाटे आणि त्यांच्या पत्नी मंजुश्री लवाटे यांनी त्यांची मुलगी ‘विद्या’ला वाढवतानाचा प्रवास त्यांच्या मनोगतातून उलगडला आहे. मतिमंदत्वाचा स्वीकार ते मुलांचं किशोरवय, तरुणपण अशा महत्वाच्या…

माझी मुलगी… सीमा गरुड

जान्हवी जन्मतःच अशी आहे. पण हे वेळीच आमच्या लक्षात आले नाही. तिच्या पाठीवर तिला एक भाऊ झाला. पण तो सामान्य आहे. चार-साडेचार वर्षांची झाली तेव्हा तिची चुलत बहिण, जी तिच्याच वयाची होती आणि जान्हवीत नेहमी तुलना व्हायची. ती सगळ्या गोष्टी उशिरा…