प्रजनन संस्थेतील वेगळेपण – भाग २
मागील भागात आपण जननेंद्रियांची घडण व वेगळेपण या विषयावर याबाबत माहिती पाहिली या भागात थोड्या प्रमाणात दिसणा-या क्वचित दिसणा-या व अत्यंत दुर्मीळ अशा प्रजनन संस्थेतील वेगळेपणाबाबत माहिती घेणार आहोत.
थोड्या प्रमाणात दिसणारे प्रजनन…