Browsing Tag

female genital mutilation

लहान मुलींचे स्तन सपाट करण्याच्या अघोरी प्रकाराबद्दल …. – अँबर हक

स्तनांना इस्त्री करणे - वाचून आश्चर्य वाटेल.  मात्र एकविसाव्या शतकातलं हेही एक वास्तव आहे. या प्रथेत वयात येणाऱ्या मुलींच्या स्तनांना गरम वस्तूने, सहसा दगड किंवा लाकडी काठीने, दाबतात. यामुळे मुलींच्या स्तनांची वाढ थांबते आणि छाती सपाट…

‘खतना- स्त्रियांच्या लैंगिक अधिकारांचं उल्लंघन’_ गौरी सुनंदा

“मला एवढंच आठवतंय की, माझी आई आणि आजी आपापसांत काहीतरी कुजबुजल्या... माझ्या वडिलांना काहीतरी विचारलं. ते आईला म्हणाले, ‘जे आवश्यक आहे ते कर’. ‘बाहुली आणायला जाऊयात’ असं सांगून आईनं मला बोहरा समुदायाच्याच एका बाईच्या घरी नेलं. आमच्याच शेजारी…

‘सहियो’: ‘खतना’ या अन्यायकारक प्रथेविरुद्ध काम करणारी संस्था

“मुली कोणासोबत पळून जाऊ नयेत, त्यांनी लग्नाआधी सेक्स करू नये, नवऱ्याव्यतिरिक्त इतर कोणासोबत सेक्स करू नये. मुलीला शिस्त लागावी तसेच तिला कंट्रोलमध्ये ठेवावे यासाठी मुलींची ‘खतना’ केली जाते .” एक भोरी समुदायातील महिला. ‘खतना’ (Female…