लेखांक १. मूल होत नाही? जबाबदार कोण?
आपल्या समाजात मूल नसलेल्या स्त्रीला वांझ किंवा वांझोटी म्हटलं जातं आणि तिला नापीक जमिनीची उपमा देण्यात येते. स्त्रीचं शरीर हे शेत आणि पुरुषाचं बीज त्यात रुजून फळतं ही यामागची संकल्पना आहे. पण मुळात ही संकल्पनाच चुकीची आहे. कारण…