लहान मुलींचे स्तन सपाट करण्याच्या अघोरी प्रकाराबद्दल …. – अँबर हक
स्तनांना इस्त्री करणे - वाचून आश्चर्य वाटेल. मात्र एकविसाव्या शतकातलं हेही एक वास्तव आहे. या प्रथेत वयात येणाऱ्या मुलींच्या स्तनांना गरम वस्तूने, सहसा दगड किंवा लाकडी काठीने, दाबतात. यामुळे मुलींच्या स्तनांची वाढ थांबते आणि छाती सपाट…