Browsing Tag

gay

मी ‘गे’ मुलाचा बाप…पूर्वार्ध : आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग ३

जेव्हा आमच्या मुलाने, “मी गे आहे!” असं सांगितलं तेव्हा खरं तर आधी काही समजलंच नाही, आम्हाला खूपच मोठा धक्का होता. याचा अर्थ काय? - अज्ञान असं असूच कसं शकतं? - नकार आमच्याच बाबतीत असं का घडावं? - असहाय्यता यातून काही मार्गच नाही का? -…

मनाचिये गुंती- एका समलिंगी मुलाच्या आईची आत्मकथा…

मुलाने तो ‘गे’ आहे हे सांगताच लहानपणापासूनचे सर्व दिवस माझ्यासमोर आले. त्याचे ते सौम्य मृदुमुलायम वागणे, स्त्रीत्वाकडे झुकणारी त्याची मनोवस्था, कामाचा आढावा घेण्याची पद्धत आणि समज, इतरांच्या विशेषतः स्त्रियांच्या मनातील आचारविचार, त्यांच्या…

मी ‘गे’ मुलाचा बाप…(उत्तरार्ध) आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग ४

मागील भागात आपण आमच्या मुलाने, “मी गे आहे!” असं सांगितलं, तेव्हा पडलेले प्रश्न अन त्यानंतर आयुष्यात काय काय घडलं हे पाहिलं.  याच प्रश्नांच्या उत्तरांचा शोध कुठपर्यंत आला, या शोधात लैंगिकतेचे काय काय पैलू आमच्यासमोर आले, तसेच मुलाला या…

माझा स्वत:ला शोधण्याचा प्रवास

काही वर्षांपूर्वी एका गोंधळलेल्या मन:स्थितीत मी ‘समपथिक ट्रस्ट' मध्ये पाऊल टाकले होते.  कामाच्या निमित्ताने पुण्यात राहत होतो, त्यावेळी तिथल्या सायकिअॅट्रिस्ट मॅडमना जेव्हा सगळं सांगितलं तेव्हा त्यांचे उत्तर फार गमतीशीर आणि सहज…

‘मूनलाईट’च्या निमित्ताने…

“Darkness cannot drive out darkness; only light can do that. Hate cannot drive out hate; only love can do that.” - Martin Luther King Jr. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मूनलाईट’ या चित्रपटाने, एका कृष्णवर्णीय पात्राच्या आयुष्यातल्या…

FAQ – प्रश्न मनातले

लैंगिक क्रिया लैंगिक भावनेशी संबंधित आहे. आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा काही जणांकडे आकर्षित होतो. या भावना आपल्याला व्यक्त कराव्याशा वाटतात. ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आकर्षण वाटत असतं, त्या व्यक्तीबरोबर असताना किंवा तिचा/त्याचा विचार करत…