कामसूत्र – लैंगिकता आणि संस्कृती ४
ऋग्वेदाच्या रचनेनंतर शे पाचशे वर्षांच्या काळात म्हणजे ख्रिस्तपूर्व ९०० ते १००० वर्षांत यजुर्वेदाची रचना होत गेली. त्यामध्ये प्रामुख्याने यज्ञ, होम हवन आदी विधी कसे करायचे याचे तपशीलवार वर्णन केले आहे. इतिहासाचार्य राजवाडे यांनी असे दाखवून…