मी काय काम करतो हे मी माझ्या बायकोलाही नाही सांगू शकलो…
माझ्या पुरुष मित्रांनो,
नमस्कार.. आपला समाज पुरुषप्रधान आहे हे वाक्य आपण खूपदा वाचलं आहे, ऐकलं आहे. पुरुषप्रधान समाजात स्त्रियांचं स्थान दुय्यम असतं तर पुरुष वरचढ ठरतात हे ही आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनुभवतो. पण हीच पितृसत्ता…