मी नाही साला तुझी बायको होणार..
मी नाही साला तुझी बायको होणार..
झाले तुझी बायको तर काय म्हणशील?
काढ कपडे, ढाळ चवर्या, हो माझी चिअर लीडर?
हटहट, झटसे निकल पतली गलीसे फटाफट
चिअर लीडर व्हायला अडलंय माझं खेटर
मारीन मीच, एक नाही चार चौके सहा सिक्सर
तेव्हा तू कुठे…