प्रिय मुलींनो_ केटलिन मोरान
मित्र-मैत्रिणींनो,
नुकतंच अमिताभ बच्चनने आपल्या नातींसाठी स्व-हस्ताक्षरात लिहिलेलं एक पत्र सर्व माध्यमांत प्रसिद्ध झालं आणि प्रचंड चर्चिलं गेलं. या पत्राला अनेक सकारात्मक आणि काही टीका करणाऱ्या प्रतिक्रिया मिळाल्या. या चर्चेचा आढावा घेताना…