Browsing Tag

gender inequality

हद्दपार…अचंबित…

पुरुष तुंबतो म्हणून वाहतो सुसाट पुन्हा तुंबण्यासाठी वाहवत जाण्यासाठी बाई तुंबत नाही वाहत नाही पाझरत राहाते ओली ओली होत झिरपत राहे  निरंतर तिला तुंबणं माहीत नाही म्हणून मोकळं होण्यातली मर्दानगी कळत नाही मोकळं झाल्यावर पुन्हा…

वूमन इनफ्

माझ्या आईचे व आजीचे दिवस कणीक मळण्यात, शिवण-टीपण करण्यात, स्वयंपाकघरातील उपकरणे दुरूस्त करून घेण्यात कसे वाया गेले हे मी बघितले आहे. म्हणून तर स्वच्छ घर आवडत असूनही मी घरात धूळ साचू देते. कपडे लाँड्रीत पाठवते. कणीक मळण्यापेक्षा माझी…

बायकोला मारलं, तर काय बिघडलं? – मुक्ता चैतन्य

आपल्या समाजात स्री-पुरुष समानता आहे का? फेसबुकच्या कट्टय़ावर असा प्रश्न विचारला की लोक वेडय़ात काढतात. आपल्या समाजात आता स्री-पुरु ष समानता आली आहे. काही स्रियाही आता प्रसंगी अनेक कायद्यांचा गैरवापर करतात. आता पुरुषमुक्तीच्या चळवळीची…

स्त्री-चारित्र्य आणि लैंगिकता_ अॅड. लक्ष्मी सुभाष यादव

स्त्रीचे चारित्र्य हीच लैंगिकता:         “मला समदी लय नावाजत्याती. वांजुटी बाय पर कवाबी कुटंबी डोकवून बगितलं न्हाई,” घरकाम करून पोट भरणारी चाळीशीची सगुणा. चेहर्‍यावर अभिमान. नवरा वारल्यानंतर पुनर्विवाह, लैंगिक संबंध, सौभाग्यालंकार,…

वाजदा– क्रांतीचं एक छोटं पाऊल उचलणाऱ्या मुलीची कथा_निहार सप्रे

बहुतेक समाज व्यवस्थांमध्ये स्त्रियांवर लादली गेलेली अनंत बंधनं आपल्यासाठी नवीन नाहीत. अनेकदा ही बंधनं जशी व्यवस्थेचा भाग असतात तशीच कधी-कधी त्यांना माता, भगिनी, देवी, जन्मदाती, काळजी घेणारी, सपोर्टर अशा नावांखाली ग्लोरिफायही केलं जातं. काही…