Browsing Tag

gender stereotypes

लिंगभावनिरपेक्ष संस्कृतीकडे..

लिंगभावनिरपेक्षता किंवा जेंडर न्यूट्रॅलिटीसंबंधी युरोपीय संसदेने शुक्रवारी प्रसृत केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांकडे जगाचे फार लक्षच गेले नाही. कदाचित तशा प्रकारचे वातावरण सार्वत्रिक नसल्यामुळेच अशी मार्गदर्शक तत्त्वे युरोपसारख्या…

जर्सी नोज नो जेंडर हे तिनं सिद्ध केलंय! -कोण ती ?

जिच्या खेळावर विराट कोहली भरवसा ठेवतो आणि ऑस्ट्रेलियन प्रेक्षक फिदा होतात, त्या हरमनप्रीतलाही या समाजानं ऐकवलंच होतं, ‘लडकी है लडकीयोंके साथ खेल, ये क्रिकेट लडकों का खेल है!’. क्रिकेटपटू होऊ पाहणार्‍या एखाद्या मुलीला असा सल्लावजा टोमणा…

समर्पण

आजपर्यंत स्त्रीने समर्पण पुरुषाच्या निष्ठेसाठी केले आहे हेच दिसते. मग ती रामाची सीता असो, हरिश्चंद्राची तारामती असो की गांधींची कस्तुरबा असो. यांच्यापैकी कुणाचेही जीवन स्वायत्त नव्हते. स्त्रीच्या आदर्शासाठी प्राण  देणारा पुरुष जर…

तिला…

आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये जशी स्त्रियांवर काही बंधनं, दबाव आणि नियंत्रण असतात तशीच ती पुरुषांवरही असतात. ‘स्त्री’ आणि ‘पुरुष’ याविषयीच्या समाजाने लादलेल्या साचेबद्ध कल्पना आणि अपेक्षा दोघांनाही माणूस म्हणून जगत असताना अन्यायकारक…

चिठ्ठी

तो फक्त बोलायचा ती फक्त ऐकायची एक खेळ सुरू होता बोलण्या-ऐकण्याचा खेळात होत्या दोन चिठ्या एकात लिहीले होते 'बोला' एकात लिहीले होते 'ऐका' आता हे प्राक्तन होते की फक्त योगायोग? तिच्या हाती यायची…

गृहिणीला घरकामाचा आर्थिक मोबदला ???_प्राजक्ता धुमाळ

प्रत्येक गृहिणीला तिच्या घरकामाचा आर्थिक मोबदला मिळालाच पाहिजे. हे विधान, हा एक विचार आपण वेबसाईटवरील ऑक्टोबर-नोव्हेंबर या पोलद्वारे व्यक्तींची मतं जाणून घेण्यासाठी खुला केलेला होता. महिनाभरात या विधानावर एकूण २२८ व्यक्तींनी आपलं मत दिलेलं…

मी नाही साला तुझी बायको होणार..

मी नाही साला तुझी बायको होणार.. झाले तुझी बायको तर काय म्हणशील? काढ कपडे, ढाळ चवर्‍या, हो माझी चिअर लीडर? हटहट, झटसे निकल पतली गलीसे फटाफट चिअर लीडर व्हायला अडलंय माझं खेटर मारीन मीच, एक नाही चार चौके सहा सिक्सर तेव्हा तू कुठे…