Browsing Tag

gender

‘पद्मावत’च्या निमित्ताने… निहार सप्रे

गेल्या वर्षभरात चित्रविचित्र कारणांनी, म्हणजे अगदी दिग्दर्शकाला मारहाण होण्यापासून, सेटला आग लावण्यापर्यंत ते चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यापर्यंत वादाच्या भोवऱ्यात अडकलेला चित्रपट म्हणजे “पद्मावत”. सरतेशेवटी पद्मावत प्रदर्शित झाला आणि कुतूहल…

कोणाची ‘रक्षा’ आणि कशाचे ‘बंधन’ ? – मिलिंद चव्हाण

आज रक्षाबंधन. बहिण भावाचा सण. खूप कमी लोक सणांच्या मुळात जाऊन ते साजरे करण्यामागचा उद्देश किंवा मानसिकता समजून घेत असतात. आपण आंधळेपणाने पिढ्यानपिढ्या बहुतेक सण समारंभ साजरे करत असतो. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या…

चिठ्ठी

तो फक्त बोलायचा ती फक्त ऐकायची एक खेळ सुरू होता बोलण्या-ऐकण्याचा खेळात होत्या दोन चिठ्या एकात लिहीले होते 'बोला' एकात लिहीले होते 'ऐका' आता हे प्राक्तन होते की फक्त योगायोग? तिच्या हाती यायची…

८ मार्च २०१७: आंतरराष्ट्रीय महिला दिन जिंदाबाद !

स्वातंत्र्य, समता, बंधुभाव जिंदाबाद! दहशतवाद ,धर्मांधता, जातीयवाद मुर्दाबाद! महिलांच्या एकजुटीचा विजय असो! घटनात्मक हक्कांचे संरक्षण करा! न्यूयॉर्कच्या ज्या लढाऊ शिवणकामगार महिलांनी रस्त्यावर येऊन ८ मार्च १९०८ रोजी शोषणाविरुद्ध लढा…

ओझं- प्राजक्ता धुमाळ

२००६ साली अगदी सहज एक सुंदर कविता माझ्या हातून लिहिली गेली आणि माझ्या कवितेचं विश्व ‘टर्न’ घेऊ लागलं. अगदी वेगाने आमच्या ‘पुरंदर फ्रेंड सर्कल’मध्ये प्रसिद्ध झाली होती, तेव्हा छान वाटलं होतं आणि राष्ट्र सेवा दल, पुरंदर च्या गटाकडून प्रकाशित…

‘दंगल’ची उडी उंच पण सुवर्ण पदक दूरच…

नाट्य आणि वास्तव यांतील उत्तमाचा वेध घेऊ इच्छिणारा दंगल चित्रपट शेवटी अधांतरी लोंबकळत राहतो - तनूल ठाकूर. द वायर मधून साभार... बॉलीवूड चित्रपटांच्या सुरुवातीला येणाऱ्या नामावलीवर नजर टाकली असता, बरं वाटण्याचे प्रसंग क्वचितच येतात. दंगल…

पिंकच्या निमित्ताने …

सध्या सुरु असलेल्या छेडछाड प्रतिबंध, बलात्कारांच्या घटना, मॉरल पोलिसिंग आणि  महिला सक्षमीकरण यावरील चर्चांच्या पार्श्वभूमीवर शुजित सरकार निर्मित ‘पिंक’ हा चित्रपट आला. याआधीही ‘फुल बने अंगारे (१९९१)’ ‘दामिनी (१९९३)’ या चित्रपटांमध्ये देखील…

गृहिणीला घरकामाचा आर्थिक मोबदला ???_प्राजक्ता धुमाळ

प्रत्येक गृहिणीला तिच्या घरकामाचा आर्थिक मोबदला मिळालाच पाहिजे. हे विधान, हा एक विचार आपण वेबसाईटवरील ऑक्टोबर-नोव्हेंबर या पोलद्वारे व्यक्तींची मतं जाणून घेण्यासाठी खुला केलेला होता. महिनाभरात या विधानावर एकूण २२८ व्यक्तींनी आपलं मत दिलेलं…