प्रेमात पडण्यापूर्वी पुलाखालून गेलेले पाणी
प्रेम काही कारणाने फिसकटणं, त्यातून नैराश्य येणं, म्हटलं तर अपघात. अशा घटनांत “नेमकं कुणाचं चुकलं?” हा विषय नेहमीचा. खूप अनुभवातला. साहित्य कलांनी अनेकदा हाताळलेला. प्रत्येक ‘तो’ आणि ‘ती’ यांच्याप्रमाणे भिन्न वळणे घेणारा. त्यांच्यातील…